Total Pageviews

शेखरया


फार काही मोठा इतिहास नाही हो पण सुरुवात कश्याने करावी हे काही कळत नव्हत...

तसं मला बोलायला खुप आवडत हे तुम्हाला माहीत आहेच...भरपुर विषय आहेत आपल्याला ......
एक एक करुन बोलुच...

तर शेखरया नावाची सुरुवात केली माझ्या मोठ्या दीदीने आनी परम्परा पुढे चालु ठेवली आमच्या आईने रागाने मारलेली हाक हलू हलू इतकी अंगवळणी पडली की मायेची वाटू लागली आनी आई , दीदीने सरल शेखर नाव घेतल की नाराज वैगेरे आहेत की काय अशी शंका वाटुन जाते ॥
बास आणखी काही विशेष नाही.....



तर मंडळी हां शेखरया ब्लॉग मनाची काही कवाडे उघडण्याचा एक केविलवाणा प्रयत्न ...