Engineering ला admission घेतलं आणि रवानगी बेळगाव च्या K . L E च्या होस्टेल मध्ये . G -१८ असा काहीसा माझा रूम नंबर . पहिल्या दिवशी संध्याकाळी serniors नि ragging साठी बाहेर बोलावलं . टोटल काहीतरी २० रूम्स पहिल्या वर्षाच्या मुलांसाठी होत्या . त्यापैकी फक्त ५
भरलेल्या . त्यामध्ये सुद्धा मी आणि आणखी एकाच्या रूम मध्ये पार्टनर नव्हता .
त्यामुळे ragging साठी सगळ्यात पहिला नंबर आमचा लागला ती आमची पहिली भेट आणि एकत्र झालेलं पहिल ragging . actually आम्ही दोघेही बेळगाव जिल्ह्याचे म्हणजे थोडक्यात localite म्हणून seniors नि सुद्धा बिचकत ragging घेतलं . ragging चा सुद्धा एक किस्साच आहे . दोघांना intro द्यायला सांगितलं . आम्ही आमची नावं सांगितली मग seniors नि एकमेकांना टोपण नावं द्यायला सांगितली . मी त्याला दिलं सम्या आणि त्याने मला दिलं अप्पू . अप्पू का तर त्याने ३-४ दिवसांपूर्वी अप्पूराजा movie पाहिलेला आणि मी कमल हसन सारखा वाटलो त्याला . हे त्याने मला नंतर कधीतरी सांगितलं . मी अप्पू नाव सुरुवातीला इतक seriously घेतलं नव्हत पण बाकीच्यांनी जाम seriously घेतलं इतक कि आमचे HOD सुद्धा मला अप्पू नावानेच हाक मारायचे आजसुद्धा कोणी college च भेटलं कि अप्पू म्हणूनच हाक मारतात ।
त्या दिवसापासून सुरुवात झालेली मैत्री आजही अखंड .असा हा समाधान काही दिवसांनी झालेला सम्या.
आम्ही दोघेही मेरीट सीट असल्यामुळे रूम मेट सुद्धा मेरीट वाला असावा असा काहीसा नियम होता आणि अजून काही ब्रान्चेस चे admission व्हायचे होते म्हणून आम्ही एक एकटे रूम मध्ये . त्यामुळे पहिले ३-४ महिने दोघांपैकी कोणाच्या तरी एकाच्या रूम वर आम्ही पडीक .
नावाप्रमाणेच समाधानी मनुष्य . एकदम शांत पण बिलंदर . खोड्या करण्यात मी आणि तो सगळ्यात पुढे . होस्टेल मध्ये दादागिरी असो कि काहीही दोघे एकत्र पण त्याचा शांत चेहरा सगळ सामावून घ्यायचा आणि आडकायचो मी . वरून त्याला कन्नड यायचं . कन्नड येणारा प्रत्येक मुलगा आमच्या college मध्ये decent समजला जायचा . सीमाभागातील कन्नड सक्तीचा पहिला अनुभव मला असा आला .
सम्याच राहणीमान सुद्धा खूप साध . पहिले ३ महिने freshers नि इन-shirt करायचा नसतो आणि shoes सुद्धा घालायचे नाहीत असा नियम त्यामुळे सुरुवातीला लक्षात आले नाही पण नंतर सुद्धा साहेब असेच . साधी बाह्यांची buttons कधी लावलि नाहीत .घरी जायचं असेल तर मात्र गडी एकदम कडक मध्ये जायचा म्हणायचा enginerring student आहे पटलं पाहिजे गावाला
family चा विषय निघाला कि इतकंच सांगायचा joint आहे आणि वडील शेतकरी . कधी कधी सफारी मधून कोणी ना कोणी गावाचं यायचं ह्याच्यासाठी खायला घेवून . आम्हाला म्हणायचा अरे दांडेली ला फिरायला जाऊया जाताना घरी एक मुक्काम करू तेव्हा कळेल family बद्दल .
पण मला एक माहित होत , सम्या ची आर्थिक स्थिती भक्कम आहे . कारण माझी बिन्दास्त प्रव्रुती म्हणून मला नेहमी पैशांची चनचन पण ह्याला कधीच नसायची .
पहिली युनिट टेस्ट झाली . ३ idiots मध्ये एक सुंदर वाक्य आहे . आपल्याला कमी मार्क्स मिळाले ह्याच दुःखा कमी असत पण आपला मित्र जर नंबर मध्ये आला तर ते दुःख जास्त होतं . माझ्यापेक्षा हुशार निघाला ना राव . आणि माझा वर्गात ५ वा आणि ह्याचा चक्क दुसरा आला . अभ्यास एकत्र मस्ती एकत्र पण मार्क्स जास्त . वर्गात सुद्धा शेवटच्या बेंचवर आम्ही दोघे . शेवटच्या बेंचवर बसणाऱ्या कोणा पोरांचा नंबर आला हे college मध्ये पहिल्यांदा घडलेलं त्यामुळे आमची जोडगोळी थोडी famous झाली .
कॉलेज मध्ये खुपदा असे हळ्हळण्याचे प्रसंग आले . महिन्याचे पैसे संपणे (घराची परिस्थिती चांगली होती पण मागायला किंचितशी लाज ती सुद्धा first year ला नंतर ती सुद्धा गेली ) , lab assignments पूर्ण नसणे , exam मध्ये कमी मार्क मिळणे . थोडक्यात games हारणे
पण ह्या सगळ्यावर त्याच कायम एकच वाक्य असायचं everyone gets what he deserves . समाधानी रहा आणि प्रयत्न करा .
तेव्हा आम्ही खूप चिडवायचो कितीतरी उदाहरण द्यायचो कोण कसा deserving आहे आणि का नाही मिळालं म्हणून . ह्यावर सुद्धा उत्तर ठरलेलं . दोस्त जिंदगी अभी बहुत बाकी है .
हा इतका शांत आणि समाधानी कसा ह्याच मला खूप राग यायचा आणि कोड सुद्धा असायचं, ह्याचे वडील शेतकरी पण इतके पैसे कसे ह्याच्या जवळ , घरी जाताना कडक मध्ये का जातो हि सगळी कोडी सुटली त्याच्या घरी खानापूर ला गेल्यावर .

क्रमश
No comments:
Post a Comment